Gents To Gents Massage (जेन्टस टू जेन्टस मसाज )
7 AM To 12 PM Relax your Mind ,Rejuvenate your Muscle and enjoy therapeutic Massage 3 PM To 9 PM
एम थ्री आयुर्वेदिक शास्त्रोक्त बॉडी स्पा मसाज सेंटर ! वीस वर्षाचे प्रदीर्घ अनुभवी जेन्टस् प्रोफेशनल मसाजर्स हायजेनीक ऍडव्हान्स टेक्निक मसाज...प्राचिन कालापासून आयुर्वेदामध्ये अनेक मसाजच्या पध्दती अवगत आहेत. आपल्याकडे अनेक शास्त्रोक्त मसाज पद्धती उपलब्ध आहेत.
आपणाला कोणत्याही कामाचा ताण तणाव येत असेल तर आपला पूर्ण शारीरिक मानसिक थकवा घालवणेसाठी तेल, लेप व स्टिम बाथ युक्त
एम थ्री शास्त्रोक्त बॉडी मसाजच योग्य उपाय.
मसाजचे फायदे जाणून ब्लड सर्क्युलेशन युक्त मसाज घ्या जीवनात चांगले आरोग्य, दीर्घायुषी व आनंदी रहाण्यासाठी एम थ्री ला अवश्य भेट द्या..
लठ्ठपणा, शारिरीक व मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, विस्मरण, सायटिकपेन, मणक्याचे विकार, लकवा इ. अनेक व्याधींवर मसाज व ॲक्युप्रेशर, योग-प्राणायम, पंचकर्म इ. माध्यमातून तंज्ञामार्फत खात्रीशीर उपचार.
Royalrelaxo Body Massaage Oil
आरामदायी सुगंधी बॉडी मसाज तैल.Musclerelaxo Body Massaage Oil
आरामदायी मसाज तेलPainrelaxo Body Massaage Oil
बॉडी पेनरिलॅक्स वेदनाशमक तेलKaluranji Massaage Oil
बॉडी मसाज, त्वचा,खाज खुजली मॉइश्चर तेलHimarahat Massaage Oil
आरामदायी केस मसाज तेलAll Massaage Oil
केअर सेंटर चे पाच प्रकारचे ऑइल खरेदी विक्री साठी उपलब्धचौकशी व सर्व प्रकारचे मसाज बद्दल पूर्ण माहिती येथे दिली जाते. मसाज प्रकार निवडल्यानंतर ऑनलाईन पेमेंट किंवा रोख रक्कम येथे भरावी लागते.
मसाजसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक दुखणे किंवा इतर प्रॉब्लेम उदा. सायटिका,स्ट्रेस बॅक प्रॉब्लेम साठी कोणता मसाज घ्यावा हे येथे सुचवले जाते.
प्रत्येक मेंबरसाठी चालू मसाज अगोदर येऊन बसण्यासाठी किंवा मसाज झालेनंतर विश्रांती घेणेसाठी या रूम मध्ये सोय आहे.
मसाज रुम नं. 1 मध्ये मेडिकेटेड इन्स्ट्रुमेंट मसाज, स्पेशल मसाज, डिप टिश्यू मसाज इ. केले जातात
मसाज रुम नं. 2 मध्ये केरळीयन मसाज ,आयुर्वेदिक मसाज,पोटली शेक व लेप इ. केले जाते .
मसाज रुम नं. 2 मध्ये स्पा मसाज,अरोमा थेरेपी मसाज इ.केले जातात.
मसाज रुम नं. 4 मध्ये मेंबरसाठी स्ट्रेस इ. मेंटल रिलॅक्सेशन साठी शिरोधारा केली जाते .
मसाज रुम नं. 5 मध्ये इक्विपमेंट मसाज व्हायब्रेटर मसाज,स्टिम्युलेटर मशिन ने मसाज थेरेपी दिली जाते
ॲक्युप्रेशर मसाज, ड्राय मसाज, स्ट्रेचिंग मसाज इ.केले जातात.
या मेंबरना स्वतःचे कपडे बदलून युज अँड थ्रो कपडे वापरण्यासाठी दिले जातात
आपल्या कडे दोन बाथरुममध्ये गरम /थंड पाण्याची शॉवर व शांपूची सोय आहे.
मसाज रुम नं. 9 मध्ये मसाज झाल्यानंतर स्टिम (वाफ) दिली जाते.मसाजनंतर स्टिम घेणे हे आरोग्यासाठी ऊपयुक्त आहे.येथे आयुर्वेदिक व निलगिरी स्टीम दिली जाते.